फ्लॉवर डिझाईनमध्ये पिंक स्टोन लावलेल्या या सोन्याच्या बांगड्या हातांचं सौंदर्य वाढवतात. तुम्ही या ५ ते १० ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता.
रोजच्या वापरासाठी अशा कडा स्टाईल बांगड्या एकदम परफेक्ट दिसतात. कोणत्याही वयाच्या महिला या बांगड्या घालू शकतात.
सिम्पल डिझाईन आणि स्टायलिश लूक आवडणाऱ्यांसाठी कमी वजनाच्या या बांगड्या उत्तम पर्याय आहेत. रोजच्या वापरासाठी या खूप छान दिसतात.
अॅडजस्टेबल पॅटर्न आणि घुंगरू असलेल्या या बांगड्या आजकालच्या तरुणींना खूप आवडतात. कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर या उठून दिसतात.
इन्फिनिटी डिझाईनमध्ये स्टोन लावलेल्या या बांगड्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी एकदम परफेक्ट आहेत. तुम्ही या १० ग्रॅममध्ये घेऊ शकता.
सिम्पल आणि ट्रॅडिशनल डिझाईन्स आवडणाऱ्यांसाठी या बांगड्या उत्तम पर्याय आहेत. या वजनाला हलक्या आणि जास्त काळ टिकणाऱ्या असतात.
ट्रेंडी आणि मॉडर्न लूक हवा असेल तर या नाजूक डिझाईनच्या बांगड्या बेस्ट ऑप्शन आहेत. अगदी कमी वजनामध्ये तुम्ही या खरेदी करू शकता.
Eye Health : डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी मदत करणारी 6 पेये
Oats Health Benefits : दररोज ओट्स खाण्याचे 7 जबरदस्त फायदे
Blue Zones : आजारपणाविना 100 वर्षे जगण्याचं रहस्य, काय आहेत 'ब्लू झोन्स'?
Blouse Neck Designs : साडीला द्या एकदम नवा आणि स्टायलिश लूक, पाहा हे भन्नाट डिझाइन्स