लाईट ब्लू कलरच्या नेट नेकवर फ्लोरल एम्ब्रॉयडरी वर्क आणि पफ लाँग हँड्स असलेला हा ब्लाऊज तुम्हाला ट्रेंडी लूक देतो. हा ब्लाऊज घातल्यावर तुम्हाला अगदी प्रिन्सेससारखं फील येईल.
Image credits: Blouse trends
Marathi
व्ही-नेक ब्लाऊज
पिंक कलरच्या फॅब्रिकवर व्ही-नेक, क्रॉस स्ट्रॅप्स आणि सुंदर बीड्स वर्क असलेला हा ब्लाऊज तुमच्या साडीचा लूक अधिक हायलाईट करतो.
Image credits: Blouse trends
Marathi
नेट ब्लाऊज
ब्लू कलरची शिफॉन नेट नेक डिझाईन, गळ्याभोवती मोत्यांचं वर्क आणि पफ एल्बो हँड्स असलेला हा ब्लाऊज तुम्हाला एकदम मॉडर्न लूक देतो.
Image credits: Blouse trends
Marathi
सिम्पल नेक डिझाईन
असे ब्लाऊज दिसायला खूप सिम्पल वाटतात. पण साडीवर घातल्यावर ते अतिशय एलिगंट आणि क्लासिक लूक देतात.
Image credits: Blouse trends
Marathi
हायनेक ब्लाऊज
जर तुम्हाला गळ्यात कोणतेही दागिने घालायचे नसतील, तर तुम्ही असा हायनेक ब्लाऊज नक्की ट्राय करा. हा ब्लाऊज खूप क्लासी लूक देतो.
Image credits: Blouse trends
Marathi
सिल्क साडीसाठी परफेक्ट ब्लाऊज
पर्पल कलरच्या सिल्क फॅब्रिकवर गळ्याभोवती इनक्रॉस्ड डिझाईन आणि हेवी बॉर्डर हँड्स असलेला हा ब्लाऊज सिल्क साड्यांवर खूप सुंदर दिसतो.
Image credits: Blouse trends
Marathi
स्क्वेअर नेक
डार्क ग्रीन कलरचा सिल्क ब्लाऊज, स्क्वेअर नेकवर हँग होणारे थ्रेड स्ट्रॅप्स आणि टसल्स डिझाईन या ब्लाऊजला अधिक आकर्षक बनवतात.
Image credits: Blouse trends
Marathi
स्ट्रॅप्स वर्क
पिंक कलरच्या फॅब्रिकवर व्ही-नेक आणि क्रॉस स्ट्रॅप्स असलेला हा ब्लाऊज खूप छान लूक देतो. सिल्क साड्यांवर हा पॅटर्न खूप उठून दिसतो.
Image credits: Blouse trends
Marathi
व्ही-नेक डिझाईन
सिल्व्हर कलरच्या सिक्वेन्स वर्कसह सिम्पल व्ही-नेक आणि पफ हँड्स असलेला हा ब्लाऊज तुम्हाला एकदम क्लासी लूक देतो.