Marathi

१००० रुपयांच्या आत बायकोला गिफ्ट द्या या ७ सुंदर चांदीच्या अंगठ्या

Marathi

सॉलिटेअर स्टोन सिल्व्हर रिंग

या अंगठीच्या अगदी मध्यभागी असलेला सॉलिटेअर खडा खूप प्रीमियम आणि रॉयल लुक देतो. बायकोला गिफ्ट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Image credits: Pinterest
Marathi

मेटॅलिक सिल्व्हर बटरफ्लाय रिंग

तुम्हाला दागिन्यांबद्दल फारशी माहिती नसेल, तरीही डोळे झाकून तुम्ही ही बटरफ्लाय डिझाईन खरेदी करू शकता. याची चंदेरी घडण आणि झिरकोनिया खडे अगदी कमी किंमतीत हिऱ्यासारखी चमक देतात!

Image credits: Pinterest
Marathi

क्रॉस इन्फिनिटी सिल्व्हर रिंग

भडक डिझाईनपेक्षा साधे दागिने जास्त आवडतात का? ही इन्फिनिटी अंगठी हाताला खूप सुंदर आणि सोबर लुक देते. यातील खड्यांचे नाजूक काम ऑफिसला जाणाऱ्या कपड्यांवर अगदी शोभून दिसेल.

Image credits: Pinterest
Marathi

ओपन स्टाईल सिल्व्हर रिंग

साध्या गोल अंगठीऐवजी आजकालच्या मुलींची पहिली पसंती या ॲडजस्टेबल ओपन स्टाईल अंगठीला असते. तुमची बायको फॅशनची आवड जपणारी असेल, तर हे मॉडर्न गिफ्ट नक्कीच तिचं मन जिंकेल.

Image credits: Pinterest
Marathi

क्राऊन शेप वेव्ही रिंग

या मुकुटाच्या आकाराच्या वेव्ही अंगठीमध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम पाहायला मिळतो. 

Image credits: Pinterest
Marathi

लीफ पॅटर्न सिल्व्हर रिंग

तुम्ही थोडी वेगळी आणि नैसर्गिक डिझाईन शोधत आहात का? ही पानांच्या आकाराची अंगठी हाताला खूप मॉडर्न लुक देते. 

Image credits: Pinterest
Marathi

हार्ट शेप मेटॅलिक रिंग

प्रेमाचं प्रतीक म्हणून हार्ट शेप किंवा पानाच्या आकाराची चांदीची अंगठी नेहमीच एव्हरग्रीन असते. रोजच्या वापरासाठी किंवा कॅज्युअल आऊटिंगसाठी ही अंगठी एकदम परफेक्ट आहे.

Image credits: Pinterest

Pearl Jewellery : डोळे दीपवणारी मोत्यांच्या दागिन्यांचे डिझाईन्स, पाहताच प्रेमात पडाल!

ऑलिव्ह ऑईल खाण्याचे ६ भन्नाट फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Cooking Hacks : या 5 चुका केल्या तर तुमचा स्वयंपाक कधीच परफेक्ट होणार नाही

Olive Oil Health Benefits : ऑलिव्ह ऑईल खाण्याचे 6 जबरदस्त फायदे