Marathi

१ ग्रॅममध्ये मिळणारे सोन्याचे लॉकेट्स.. खूपच सुंदर!

Marathi

बटरफ्लाय लॉकेट

खड्यांची डिझाईन असलेले हे बटरफ्लाय लॉकेट खूपच सिम्पल आणि स्टायलिश दिसते. रोजच्या वापरासाठी हे एकदम परफेक्ट आहे.

Image credits: pinterest
Marathi

फिश लॉकेट

फिश डिझाईनचे लॉकेट खूपच कमी वजनाचे असते. एका बारीक चेनसोबत हे घातल्यास तुमचा लूक खूप छान दिसेल.

Image credits: pinterest
Marathi

पर्ल लॉकेट

ज्यांना ट्रॅडिशनल डिझाईन्स आवडतात, त्यांच्यासाठी मोत्याचे लॉकेट हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे गळ्याला एक वेगळेच सौंदर्य मिळते.

Image credits: pinterest
Marathi

स्टार लॉकेट

स्टार डिझाईनचे लॉकेट नेहमीच फॅशनमध्ये असते. कमी वजनाचे हे लॉकेट कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी एकदम परफेक्ट आहे.

Image credits: pinterest
Marathi

हार्ट शेप लॉकेट

हार्ट शेप लॉकेट आवडत नाही अशी क्वचितच एखादी मुलगी असेल. हे लॉकेट कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर छान उठून दिसते.

Image credits: pinterest
Marathi

इव्हिल आय लॉकेट

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही इव्हिल आय लॉकेट घालू शकते. हे घातल्याने वाईट नजर लागत नाही, असा अनेकांचा समज आहे.

Image credits: pinterest
Marathi

फ्लॉवर लॉकेट

मध्यभागी खडा असलेले हे फ्लॉवर डिझाईनचे लॉकेट कोणालाही सहज आवडेल. बॉक्स डिझाईनच्या चेनवर हे खूपच छान दिसते.

Image credits: Chidambaram Gold Covering
Marathi

सिम्पल लॉकेट

लॉकेट लहान असले तरी स्टायलिश लूक हवा असेल, तर तुम्ही अशा प्रकारच्या डिझाईन्स निवडू शकता. हे लॉकेट्स खूप कमी वजनाचे असतात.

Image credits: starkle.in

Diabetes Diet : शुगरच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नयेत हे ७ पदार्थ

Kids Bangles : लहान मुलांच्या हातांना रॉयल लूक देणाऱ्या बांगड्यांच्या डिझाईन्स

Gold Chain Designs : आजच्या तरुण मुलींसाठी लेटेस्ट डिझाईनच्या सोन्याच्या साखळ्या

Cardamom Water Benefits : रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिण्याचे 6 जबरदस्त फायदे