शरद पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात, चंद्राची अमृतमय किरणे तुमच्या आयुष्यात आरोग्य, शांती आणि समृद्धी घेऊन येवोत. शुभ कोजागिरी!
Image credits: adobe stock
Marathi
Kojagiri Purnima 2025
या खास रात्रीच्या प्रकाशात, तुमच्या सर्व संकटांचा अंधार दूर होवो आणि तुमच्या घरात सकारात्मकता नांदो. हॅप्पी कोजागिरी पौर्णिमा…
Image credits: adobe stock
Marathi
Kojagiri Purnima 2025
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे. कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
Image credits: adobe stock
Marathi
Kojagiri Purnima 2025
चंद्राच्या तेजाप्रमाणे तुमचे भविष्य उज्ज्वल असो, तुमच्या सर्व प्रयत्नांना यश मिळो. कोजागिरी खास असो!
Image credits: adobe stock
Marathi
Kojagiri Purnima 2025
आली कोजागिरी पौर्णिमा, शरदाचे चांदणे घेऊन, कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दाराशी येऊन, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
Image credits: adobe stock
Marathi
Kojagiri Purnima 2025
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो! देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!