Marathi

प्रीडायबेटिकची लक्षणे

तुम्ही प्रीडायबेटिक आहात का हे जाणून घेण्यासाठी शरीराची लक्षणे ओळखा.

Marathi

अति तहान, वारंवार लघवी

अति तहान लागणे, वारंवार लघवी होणे ही प्रीडायबेटिकची प्राथमिक लक्षणे आहेत.

Marathi

काळी पडलेली त्वचा

चेहऱ्यावरील काही भागांची त्वचा काळी पडणे हे देखील प्रीडायबेटिकचे लक्षण आहे.

Marathi

कोरडी त्वचा, खाज सुटणे

त्वचा कोरडी पडणे, काहींना खाज सुटणे हे देखील याचे लक्षण असू शकते.

Marathi

धूसर दृष्टी

धूसर दृष्टी येणे हे देखील रक्तातील साखर वाढण्याचे लक्षण असू शकते.

Marathi

हात-पाय बधीर होणे

हात-पाय बधीर होणे हे रक्तातील साखर वाढण्याचे लक्षण असू शकते.

Marathi

जखमा भरण्यास वेळ लागणे

जखमा भरण्यास वेळ लागणे हे प्रीडायबेटिकचे लक्षण असू शकते.

Marathi

अति थकवा

अति थकवा येणे देखील यामुळे होऊ शकते.

Marathi

लक्ष द्या:

वरील लक्षणे दिसल्यास स्वतःहून निदान करण्याचा प्रयत्न न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच आजार निश्चित करा.

वटपौर्णिमेला बायकोला गिफ्ट करा चांदीच्या जोडव्या, पाहा डिझाइन्स

आज बुधवारी तयार करा फुल ब्रिटिश ब्रेकफास्ट ते शेफर्ड्स पाय, जाणून घ्या नाश्ट्याच्या ७ डिशेस

पावसाळ्यात साडीवर ट्राय करा हे हटके ब्लाऊज, पाहा डिझाइन्स

आज बुधवारी सकाळी नाश्ट्यात बनवा व्हेजिटेबल ऑम्लेट ते चिया सीड पुडिंग, 7 प्रकारचे प्रोटीनयुक्त फुड