Karwa Chauth 2024 वेळी दिसाल कातील, पाहा सेलेब्सचे हे 8 लेहेंगे
Lifestyle Sep 30 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Our own
Marathi
हेव्ही एम्ब्रॉयडरी वर्क लेहेंगा
सारा अली खानसारखा हेव्ही एम्ब्रॉयडरी वर्क असणारा लेहेंगा 5 हजार रुपयांत खरेदी करता येईल. एवरग्रीन पॅटर्न असणाऱ्या या लेहेंग्याला तुम्ही नंतरही कोणत्याही फंक्शनवेळी परिधान करू शकता.
Image credits: instagram
Marathi
मल्टी कलर थ्रेड लेहेंगा
करवा चौथवेळी हटके लूकसाठी मल्टी कलर थ्रेड लेहेंगा परिधान करू शकता. अशाप्रकारचा लेहेंगा 5 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: Our own
Marathi
सीक्विन वर्क गोल्डन लेहेंगा
आदिती हैदरीने ऑर्गेंजा फॅब्रिकमध्ये सीक्विन वर्क करण्यात आलेला गोल्डन रंगातील लेहेंगा परिधान केला आहे. अशाप्रकारचा लेहेंगा 3 ते 5 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: Our own
Marathi
पर्ल वर्क फिशकट लेहेंगा
सध्या फिशकट लेहेंग्याच ट्रेन्ड आहे. करवा चौथवेळी सारासारखा लेंहेंगा ट्राय करू शकता.
Image credits: instagram
Marathi
लहरिया पॅटर्न फ्युशिया लेहेंगा
सिंपल आणि सोबर लूकसाठी लहरिया पॅटर्न फ्युशिया लेहेंगा ट्राय करू शकता. करवा चौथवेळी या लेहेंग्यावर हेव्ही चोकर ज्वेलरी सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
जरी वर्क हेव्ही रेड लेहेंगा
मौनी रॉयने परिधान केलेल्या सिल्क लेहेंग्यावर सुंदर असे जरी वर्क करण्यात आले आहे. करवा चौथवेळी असा लेहेंगा नक्की ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
सीक्विन वर्क लेहेंगा
करिशा कपूरसारखा करवा चौथला लाल रंगातील सीक्विन वर्क लेहेंगा परिधान करू शकता. अशाप्रकारचा लेहेंगा तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने खरेदी करता येईल.