Marathi

आकर्षक स्लिम लूकसाठी खास कमरपट्टे

हे टेंपल डिझाइनचे कमरपट्टे 32 इंचाची कंबर 26 इंचाइतकी लहान दाखवतात. हे कमरपट्टे महिलांना एकदम रॉयल लूक देतात.

Marathi

साउथ इंडियन टेंपल कमरपट्ट्याची खासियत

आजकाल टेंपल डिझाइन नेकलेसप्रमाणेच कमरपट्टेही मिळतात. यावर पारंपरिक नक्षीकामाप्रमाणेच अतिशय नाजूक आणि बारीक कोरीवकाम केलेलं असतं.

Image credits: Instagram
Marathi

फ्रिलवाला टेंपल कमरपट्टा

तुम्हाला हेवी लूक हवा असेल, तर हा फ्रिलवाला टेंपल कमरपट्टा निवडा. याच्या पुढच्या बाजूला टेंपल स्टाइलचं ब्रोच आणि दोन्ही बाजूंना लेअर चेन असते.

Image credits: Instagram
Marathi

सिंपल साउथ इंडियन कमरबंद

कांजीवरम, सिल्क, बनारसी साड्यांवर अशा प्रकारचा सिंपल कमरपट्टा खूप छान दिसतो. यावर लक्ष्मी देवीचं कोरीवकाम असून, पारंपरिक लूकसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

Image credits: Instagram
Marathi

सर्कल डिझाइनचा कमरपट्टा

लहान आणि मोठ्या सर्कलमध्ये सुंदर कोरीवकाम असलेले कमरपट्टेही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. याच्या खालच्या बाजूला लेअर असून त्याला छोटे झुमके लावलेले असतात.

Image credits: Instagram
Marathi

हेवी टेंपल कमरबंद

लग्नसमारंभासाठी हेवी कमरपट्टा हवाच. नववधूंनी असा कमरपट्टा घातल्यास त्या खूपच सुंदर दिसतात. याच्या पुढच्या बाजूला मोठं ब्रोच आणि मागच्या बाजूला बेल्टसारखं डिझाइन असतं.

Image credits: Pinterest
Marathi

बेल्ट डिझाइनचा कमरपट्टा

कमरपट्टा खाली घसरण्याची भीती वाटत असेल, तर बेल्ट डिझाइन निवडा. अशा प्रकारचे कमरबंद जाड कंबर सडपातळ दाखवतात. यात सिंपल आणि हेवी लूकचे कमरपट्टे मिळतात.

Image credits: Pinterest
Marathi

सिंगल ब्रोच कमरबंद

साधा पण स्टायलिश लूक हवा असेल, तर सिंगल ब्रोच कमरपट्टा सुंदर दिसतो. याच्या पुढच्या बाजूला सुंदर टेंपल डिझाइनचं ब्रोच असतं. बहिणीच्या लग्नात तुम्ही हा नक्की ट्राय करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

ट्रिपल लेअर चेन कमरपट्टा

ट्रिपल लेअर चेन असलेला पट्टा कंबर आकर्षक दाखवतो. छोटा ब्रोच आणि सोन्याच्या मण्यांची रचना तुम्हाला रॉयल लूक देते. तसंच, यामुळे तुम्हाला सडपातळ लूकही मिळतो.

Image credits: Pinterest

संकष्टी चतुर्थीनिमित्त खास संदेश पाठवून करा गणरायाला वंदन

Home Decor: पावसाळ्यासाठी ट्रेंडी पडदे, घराला देतील एस्थेटिक लुक

Jewellery: पाहा चेन रिंगची 7 स्वस्त, फॅन्सी आणि ट्रेंडिंग डिझाइन्स

Mandala Mehndi: मंडला आर्ट मेहंदीची 6 खास डिझाइन्स, हात दिसतील भरलेले