Marathi

संकटी चतुर्थीनिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून करा बाप्पाला वंदन

Marathi

संकष्टी चतुर्थी २०२६

हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला फार महत्व आहे. तर अधिक मासातील कृष्ण पक्षातील संकष्टीला विभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. अधिक मास प्रत्येक ३ वर्षांतून एकदा येतो. 

Image credits: social media
Marathi

संकष्टी चतुर्थी २०२६ शुभेच्छा

विघ्नहर्ता गणरायाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत. संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

Image credits: Social Media
Marathi

संकष्टी चतुर्थी २०२६ शुभेच्छा

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि आनंद तुमच्या घरी सदैव नांदो. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: Social Media
Marathi

संकष्टी चतुर्थी २०२६ शुभेच्छा

श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यश लाभो आणि जीवनातील अडथळे दूर होवोत. संकष्टी चतुर्थी शुभमय जावो!

Image credits: Social Media
Marathi

संकष्टी चतुर्थी २०२६ शुभेच्छा

गणेशाच्या मंगलमय कृपेने घरात आनंद, शांतता आणि भरभराट नांदो. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: Social media
Marathi

संकष्टी चतुर्थी २०२६ शुभेच्छा

गणपती बाप्पा मोरया! तुमच्या कुटुंबावर बाप्पाची कृपा सदैव राहो आणि प्रत्येक संकटावर विजय मिळो.

Image credits: Social Media
Marathi

संकष्टी चतुर्थी २०२६ शुभेच्छा

संकष्टीच्या पवित्र दिवशी गणराय तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि जीवन आनंदाने भरून टाको.

Image credits: Social media
Marathi

संकष्टी चतुर्थी २०२६ शुभेच्छा

मोदकाचा गोडवा आणि बाप्पाच्या आशीर्वादाची साथ तुमच्या आयुष्यात सदैव राहो. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

Image credits: Social Media
Marathi

संकष्टी चतुर्थी २०२६ शुभेच्छा

संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर विघ्नहर्त्याचे आशीर्वाद लाभो, आरोग्य, सुख आणि यश मिळो.

Image credits: Social Media

Home Decor: पावसाळ्यासाठी ट्रेंडी पडदे, घराला देतील एस्थेटिक लुक

Jewellery: पाहा चेन रिंगची 7 स्वस्त, फॅन्सी आणि ट्रेंडिंग डिझाइन्स

Mandala Mehndi: मंडला आर्ट मेहंदीची 6 खास डिझाइन्स, हात दिसतील भरलेले

Jewellery: ऑफिसला जाणाऱ्या सुनेसाठी गोल्ड चेनचे गिफ्ट, पाहा डिझाईन्स