हिवाळ्यात केस कोरडे होतात. आठवड्यातून २–३ वेळा नारळ, बदाम किंवा तीळ तेलाने केसांना मसाज केल्यास मुळे मजबूत होतात.
खूप गरम पाणी केसांची नैसर्गिक ओलसरता कमी करतं. कोमट किंवा थंड पाण्याने केस धुतल्यास केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं.
हिवाळ्यात रोज केस धुण्याची गरज नसते. आठवड्यातून २ वेळा माइल्ड, सल्फेट-फ्री शॅम्पू वापरल्यास केस मजबूत राहतात.
शॅम्पूनंतर कंडिशनर लावणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे केस मऊ राहतात आणि गुंतत नाहीत.
तापसी पन्नूसारखी घालून पहा साडी, नवरा पडेल परत प्रेमात
पांढऱ्या केसांमध्येही दिसेल आकर्षक हेअर लूक, नेहा धुपियाच्या 6 लोभस स्टाईल
मिनिमल गोल्ड स्टड डिझाइन्स, नातीला द्या डेली वेअरसाठी नाजुकशी सोनेरी भेट
हळदीत दिसेल नुपूर सेननसारखा नूर, निवडा 5 काश्मिरी झुमके