तापसी पन्नूसारखी घालून पहा साडी, नवरा पडेल परत प्रेमात
Lifestyle Jan 19 2026
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
शर्ट सोबत उलटा पल्लू साडी
आपण शर्ट सोबत उलटा पल्लू साडी घालून पाहू शकता. आपण मित्रांसोबत बाहेर जायला निघालात तर अशा प्रकारे साडीची तयारी करून निघू शकता. यावेळी सगळे लोक आपल्याला पाहायला लागतील
Image credits: instagram
Marathi
धोती साडी स्टाईल
धोती साडी घातलेली तापसी पन्नू वेगळ्याच लूकमध्ये दिसून येत असते. तिच्यावर हि साडी अतिशय सुंदर दिसते. साडीला धोतरासारखी घातल्यावर त्याला धोती साडी स्टाईल असं म्हटलं जात.
Image credits: instagram
Marathi
ब्लॅक साडीसोबत मोठ्या आकाराचे फुल
ब्लॅक साडीला तापसीने ट्रॅडिशनल पद्धतीने घातलं आहे. तिच्या खांद्यावर एक फुल असून ते दिसताना एकदम आकर्षक दिसत आहे. आपण अशा पद्धतीची साडी घातल्यावर लूक एकदम बदलून जाईल.
Image credits: instagram
Marathi
प्लोरल प्रिंट साडी विथ ब्ल्यू शर्ट
शर्ट सोबत प्रिंट साडी विथ ब्ल्यू शर्ट घातल्यावर आपण तापसी पन्नूसारखा लूक बनवू शकता. फ्लोरल प्रिंट साडीवर आपण ब्ल्यू शर्ट घालून पाहू शकता.
Image credits: instagram
Marathi
जाड बेल्ट विथ साडी
साडीला साध्या पद्धतीने घातल्यावर आपण जाड बेल्टसोबत घातल्यावर ती अतिशय सुंदर दिसून येईल. ट्रॅडिशनल पद्धतीने साडी घातल्यावर आपल्याला ती अतिशय सुंदर दिसून येते.