हिवाळ्यात शरीराला उब देणारा आणि चवीलाही जबरदस्त असलेला मंचावो सूप तुम्ही घरच्याघरी अगदी रेस्टॉरंटसारखा बनवू शकता.
1 कप बारीक चिरलेल्या भाज्या,1 टेबलस्पून आलं, 1 टेबलस्पून लसूण, 2 टेबलस्पून कांदा पाती, 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टीस्पून व्हिनेगर, 1 टीस्पून काळी मिरी पावड, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
कढईमध्ये तेल गरम करा. त्यात आलं आणि लसूण घालून हलकं परता. नंतर कांदा पाती आणि सर्व भाज्या घालून 2–3 मिनिटे परतून घ्या.
आता त्यात पाणी किंवा व्हेज स्टॉक घाला. सोया सॉस, व्हिनेगर, मीठ आणि काळी मिरी घालून सूप उकळू द्या.
कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिसळून सूपमध्ये घाला. सतत ढवळा म्हणजे गुठळ्या पडणार नाहीत.
अंगारकी चतुर्थीनिमित्त पाठवा खास संदेश, मिळेल बाप्पाचा आशीर्वाद
5 ग्रॅममध्ये लेटेस्ट Ring Designs, हाताचे खुलेल सौंदर्य
रिसेप्शन पार्टीसाठी मोत्यांचा वापर करुन करा हेअरस्टाइल, दिसाल रॉयल
फक्त २५० रुपयांत मिळवा मकर संक्रांतीचा 'रॉयल' लूक! शिक्षकांसाठी खास पिवळ्या दुपट्ट्यांचे डिझाइन्स