रिसेप्शन पार्टीसाठी मोत्यांचा वापर करुन करा हेअरस्टाइल, दिसाल रॉयल
Lifestyle Jan 06 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Gemini AI
Marathi
महाराणी स्टाईल 5 पर्ल हेअरस्टाईल
जास्त मेकअप आणि जड दागिन्यांशिवाय रॉयल टच हवा असेल, तर पर्ल हेअर ॲक्सेसरीज हा सर्वात सुंदर पर्याय आहे. तुम्हीही अशा महाराणी स्टाईल पर्ल हेअरस्टाईल ट्राय करून बघा.
Image credits: Gemini AI
Marathi
पर्ल बन हेअरस्टाईल
लो किंवा मिड बनच्या चारही बाजूंना पर्ल स्ट्रिंग किंवा पर्ल पिन लावून तुम्ही मिनिटांत रॉयल लुक मिळवू शकता. ही हेअरस्टाईल लग्न, रिसेप्शन आणि सणांसाठी योग्य आहे.
Image credits: Gemini AI
Marathi
पर्ल लेअरिंग फॉलिंग हेअरस्टाईल
जर तुम्हाला केसांमध्ये जास्त प्रयोग करायचे नसतील, तर अशी पर्ल लेअरिंग फॉलिंग हेअरस्टाईल हा सर्वात सोपा मार्ग आहे. अशी हेअरस्टाइल रिसेप्शन किंवा मेंदी, संगीतवेळी करु शकता.
Image credits: Gemini AI
Marathi
हाफ-अप पर्ल हेअरस्टाईल
अर्धे मोकळे आणि अर्धे बांधलेल्या केसांमध्ये पर्ल स्टड्स किंवा पर्ल क्लिप्स किंवा अशी लांब क्लिप लावून मॉडर्न-रॉयल फ्युजन लुक मिळवा. ही स्टाईल पार्टी, कॉकटेल समारंभासाठी उत्तम आहे.
Image credits: Gemini AI
Marathi
पर्ल ज्वेलरी ब्रेड हेअरस्टाईल
साध्या वेणीमध्ये अशी पर्ल ज्वेलरी गुंफून किंवा पर्ल हेअर क्लिप्स लावून पारंपरिक टच देता येतो. ही हेअरस्टाईल विशेषतः सूट, अनारकली आणि सिल्क साडीसोबत खूप सुंदर दिसते.
Image credits: Gemini AI
Marathi
पर्ल क्लिप जुडा हेअरस्टाईल
अंबाड्याच्या मध्यभागी पर्ल जुडा पिन किंवा क्लच असलेली पर्ल ॲक्सेसरी लावून विंटेज महाराणी स्टाईल तयार करता येते. ही हेअरस्टाईल सिंपल आणि सटल लुकसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.