Marathi

घरी कोकम सरबत कसा बनवावा?

Marathi

कमी साहित्यामध्ये सरबत बनतो

कोकम सरबत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे, पचनासाठी उपयुक्त आणि चविष्ट पेय आहे. हे घरी सहज बनवता येते आणि त्यासाठी फार कमी साहित्य लागते.

Image credits: Freepik
Marathi

साहित्य

1 कप कोकम (सुकवलेले किंवा ताजे), 1.5 कप साखर, 2 कप पाणी, 1 चमचा जिरे, 5-6 तुळशी पाने (सुगंध आणि आरोग्यासाठी), 1/2 चमचा लिंबाचा रस (जास्त ताजेपणा येतो)

Image credits: Pinterest
Marathi

कोकम भिजवणे

कोकम स्वच्छ धुऊन एका बाऊलमध्ये घ्या. त्यात 2 कप कोमट पाणी टाका आणि 2-3 तास भिजू द्या.

Image credits: Pinterest
Marathi

कोकम रस काढणे

भिजवलेले कोकम हाताने चांगले मॅश करून त्याचा सगळा रस बाहेर काढा. नंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या.

Image credits: Pinterest
Marathi

साखर सिरप तयार करणे

एका पातेल्यात 1.5 कप साखर आणि 1 कप पाणी घेऊन मंद आचेवर गरम करा. साखर पूर्ण विरघळल्यावर आचेवरून खाली उतरवा आणि थंड होऊ द्या.

Image credits: Pinterest
Marathi

सरबत तयार करणे

कोकमचा रस आणि तयार साखर सिरप एकत्र मिसळा. त्यात जिरे पावडर, काळं मीठ, लिंबाचा रस आणि तुळशी पाने टाका. हे मिश्रण चांगले ढवळून 5-10 मिनिटे ठेवून द्या.

Image credits: `social media

उन्हातून आल्यावर डायरेक्ट एसीमध्ये का जाऊ नये?

पातळ कानातल्यांपेक्षा दुप्पट टिकाऊ!, निवडा 4g गोल्ड स्क्वेअर Studs

आईची जुनी सॅटिन साडी वाया जाणार नाही, ₹500 खर्चून बनवा 8 अनोखे सूट

तुमची बायको होईल दुप्पट आनंदी!, घाला 5gm सोन्याचे Modern Mangalsutra