हॉटेलसारखी कुरकुरीत चव आता घरीच आपल्याला चाखता येणार आहे. त्याला कस बनवायचं ते आपण जाणून घेऊयात.
मैदा, कॉर्नफ्लोअर, दही, हळद किंवा फूड कलर, बेकिंग सोडा, साखर, पाणी, वेलची, तूप किंवा तेल
मैदा, कॉर्नफ्लोअर, दही, थोडी हळद आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून घट्टसर पीठ तयार करा. पीठ फार पातळ नसावं.
हे पीठ झाकून 8–10 तास किंवा रात्रभर ठेवा. पीठ आंबल्यावर जिलेबीला योग्य कडकपणा येतो.
साखर आणि पाणी उकळून एकतारी पाक करा. शेवटी वेलची पूड घाला.
आंबलेलं पीठ पिशवीत भरून गरम तेलात गोल गोल फिरवत जिलेबी टाका. जिलेबी मध्यम ते मंद आचेवर तळा. हळूहळू तळल्यामुळे जिलेबी कडक होते.
जिलेबी मध्यम ते मंद आचेवर तळा. हळूहळू तळल्यामुळे जिलेबी कडक होते. गरम गरम जिलेबी थेट गरम पाकात टाका. 1–2 मिनिटे भिजू द्या.
4 ग्रॅममध्ये 5 हूप सोन्याचे कानातले, सूनेला भेट द्या सुंदर आणि मजबूत डिझाइन
ब्लेंडिंगची दिसेल विस्मयकारी जादू, निक्की तांबोळीकडून घ्या 6 आयमेकअप लूक
10 वर्षे शॉल+स्कार्फ दिसेल नवीन, कपाटात असे करा स्टोअर
वेळीच सावध व्हा! आयुष्य कमी करतात 'ही' ७ कामे; काय सांगते महाभारत?