खड्यांशिवाय डायमंड कट फिनिश असलेल्या हूप बाळ्या प्रकाशात चमकदार दिसतात आणि त्यांचे वजनही 4 ग्रॅमच्या आत असते.
सपाट कडा असलेल्या हूप बाळ्या ट्रेंडी आणि मॉडर्न दिसतात. जीन्स, कुर्ती आणि साडी या तिन्हींसोबत त्या सहजपणे घालता येतात.
हलके कटवर्क किंवा टेक्सचर असलेल्या हूप बाळ्या 4 ग्रॅममध्येही आकर्षक लुक देतात. अशा डिझाइनमुळे जड न वाटता पार्टी टच मिळतो.
पातळ ट्यूब आकाराच्या हूप बाळ्या चेहऱ्याला शार्प आणि आकर्षक लुक देतात. वेस्टर्न आणि इंडो-वेस्टर्न कपड्यांवर त्या खूप छान दिसतात.
साध्या, स्मूथ फिनिश असलेल्या प्लेन हूप बाळ्या 4 ग्रॅममध्ये येतात. रोजच्या वापरासाठी आणि ऑफिस लुकसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
ब्लेंडिंगची दिसेल विस्मयकारी जादू, निक्की तांबोळीकडून घ्या 6 आयमेकअप लूक
10 वर्षे शॉल+स्कार्फ दिसेल नवीन, कपाटात असे करा स्टोअर
वेळीच सावध व्हा! आयुष्य कमी करतात 'ही' ७ कामे; काय सांगते महाभारत?
घरात कोणत्या आकाराचे घड्याळ लावावे, गोल की चौकोनी?