Marathi

Immune system: सर्दी होऊ नये म्हणून रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी?

Marathi

रोगप्रतिकारक शक्ती का महत्त्वाची आहे?

पावसाळा आला की सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचा त्रास सुरू होतो. याला टाळायचं असेल तर आपली इम्युनिटी मजबूत असली पाहिजे. 

Image credits: pexels
Marathi

आहारात व्हिटॅमिन-सी असलेले पदार्थ खा

संत्रं, आवळा, लिंबू, टोमॅटो यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला उपयोगी ठरतं. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू व मध टाकून पिणं फायद्याचं ठरतं.

Image credits: pexels
Marathi

आयुर्वेदिक उपायांचा वापर करा

हळद दूध, तुळशीचा काढा, आल्याचा रस हे घरगुती आणि नैसर्गिक उपाय इम्युनिटी वाढवतात. तुळशी, आलं आणि दालचिनी घालून तयार केलेला काढा दिवसातून एकदा घेतल्यास सर्दीपासून चांगलं संरक्षण मिळत

Image credits: pexels
Marathi

व्यायाम आणि योगाभ्यास

नियमित व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार यामुळे शरीर सक्रिय राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. रोज ३० मिनिटांचा व्यायाम सर्दी-खोकल्याच्या त्रासाला दूर ठेवतो.

Image credits: pexels
Marathi

भरपूर झोप आणि तणावमुक्त जीवन

७ ते ८ तासांची शांत झोप शरीराला पुनर्जन्म देते. तणावाने इम्युनिटी कमी होते, त्यामुळे ध्यान-धारणा आणि योग्य विश्रांती याकडे लक्ष द्या.

Image credits: pexels
Marathi

पचनशक्ती सुधारवा

सर्दी-खोकला टाळण्यासाठी पचनशक्ती चांगली असणं महत्त्वाचं आहे. जड, तूपकट, थंड पदार्थ टाळा. त्याऐवजी सुपाचं अन्न, उकडलेली भाज्या आणि गरम पाणी यांचा वापर करा.

Image credits: pexels
Marathi

पुरेसं पाणी प्या

पावसाळ्यात तहान कमी लागते, पण शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी पुरेसं पाणी प्यायला विसरू नका. गरम पाणी पिणं सर्दीपासून संरक्षण करतं.

Image credits: pexels

साडीत तान्या मानिकतलासारखी हेअरस्टाईल करा, श्रावणात दिसाल अप्रतिम!

छोटी मान लांब दिसेल, स्टाइल करा आलिया भट्टच्या ५ ब्लाउज डिझाईन्स

पावसाळ्यात सर्दी, खोकला झाल्यावर घरगुती कोणते उपाय करावेत?

Guru Purnima 2025 वेळी उजळेल भाग्य, करा हे उपाय