प्रोटिन हे आपल्या स्नायूंचं इंधन आहे. व्यायाम करताना स्नायूंमध्ये ताण येतो, आणि त्यांची दुरुस्ती व वाढ करण्यासाठी प्रोटिन्स लागतात.
फक्त प्रोटिन्स खाल्ल्याने शरीर बनत नाही. व्यायाम, योग्य झोप आणि संतुलित आहार ही सुद्धा आवश्यक आहेत.
जास्त प्रमाणात प्रोटिन घेतल्यास किडनीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
प्रोटिन्सशिवाय चांगलं शरीर बनवणं कठीण आहे, पण ते पुरेसं नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य झोप यांचंही तेवढंच महत्त्व आहे
पावसाळ्यात भाज्या धुण्यासाठी सोप्या टिप्स, रहाल आजारांपासून दूर
फॉरेन टूरसाठी बजेट कमी आहे? नो प्रॉब्लेम.. या 6 देशांची माहिती जाणून घ्या
कुरकुरीत वडापाव घरच्या घरी कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या
घरात ठेवता येतील अशी १० झाड, त्यामुळं घरात येईल सकारात्मक एनर्जी