गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे ज्योतिर्लिंग अत्यंत पवित्र मानले जाते. येथे ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी उगम पावते. विशेष: येथे पितृ तर्पणासाठी विशेष पूजा केली जाते.
Image credits: Getty
Marathi
भीमाशंकर ज्योतिर्लिंग (पुणे)
सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगलामध्ये स्थित आहे. भीमा नदीचा उगम याच परिसरात आहे. विशेष: हा भाग वन्यजीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे
Image credits: Getty
Marathi
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (छत्रपती संभाजीनगर)
हे महाराष्ट्रातील शेवटचे (१२वे) ज्योतिर्लिंग मानले जाते. एलोरा लेण्यांच्या जवळ स्थित आहे. विशेष: या ठिकाणी पार्वती देवीचे मंदिरही आहे.
Image credits: Getty
Marathi
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग (बीड)
याला वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असेही म्हणतात. हीलिंग पॉवर असल्याचे मानले जाते. विशेष: येथे शंकराने अमृत कलश ठेवला अशी कथा आहे.
Image credits: adobe stock
Marathi
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग (हिंगोली)
महाराष्ट्रात ५ प्रमुख ज्योतिर्लिंगे असून ती शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र यात्रा स्थळे मानली जातात. बाकी ७ ज्योतिर्लिंगे भारतातील इतर राज्यांत आहेत.