Marathi

हॉटेलची झणझणीत मिसळ घरी बनवा

हॉटेल स्टाईल मिसळ रेसिपी
Marathi

साहित्य

मटकी – १ कप, कांदा – १ मध्यम, लसूण पेस्ट – १ टीस्पन, आलं पेस्ट – १ टीस्पून, हळद – ¼ टीस्पून, लाल तिखट – १ टीस्पून, मीठ – चवीनुसार, कांदा – २ मध्यम, टोमॅटो – १ मध्यम

Image credits: social media
Marathi

उसळ तयार करा

मटकी ८-१० तास पाण्यात भिजवून मोड आणा. प्रेशर कुकरमध्ये मटकी थोडं मीठ घालून उकडून घ्या.

Image credits: social media
Marathi

कटाचा रस्सा तयार करा

कांदा, टोमॅटो, सुकी खोबरं, लसूण, मसाले थोडं तेल घालून भाजून घ्या. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करून ही वाटणं परतवा. त्यात पाणी घालून झणझणीत रस्सा तयार करा.

Image credits: social media
Marathi

मिसळ सर्व्ह करा

एका प्लेटमध्ये उसळ वाढा. त्यावर गरम रस्सा ओता. वरून फरसाण, कांदा, लिंबू व कोथिंबीर घाला. पाव, बटर किंवा गोड दहीसह सर्व्ह करा.

Image credits: social media
Marathi

टीप

मिसळ मसाला घरी नसेल तर गोडा मसाला + गरम मसाला वापरू शकता. आणखी झणझणीत हवी असेल तर रस्सा वेगळा गरम करून त्यात तिखट आणि तेल वाढवा.

Image credits: social media

प्लेनचा ट्रेंड झाला बंद, सलवारमध्ये तयार करा 6 पोन्चो डिझाईन्स

मजबूती+फॅशनमध्ये १००% खरे, ५ ग्रॅममध्ये करा गोल्ड मंगळसूत्र डिझाईन

काळ्या चोटीऐवजी कलरफुल केसांमध्ये करा हे ट्रेंडी फ्रेंच ब्रेड डिझाईन

उन्हाळ्यात दुप्पट वेगाने खराब होतात हे 6 ड्रायफ्रूट्स