पायांचे टॅनिंग 5 मिनिटांत होईल दूर, त्वचेवर लावा ही सीक्रेट पेस्ट
Lifestyle Feb 25 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
पायांचे टॅनिंग
ऊन आणि धुळीमुळे पायांची त्वचा काळवंडण्यासह टॅन होते. यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक दूर होते. अशातच त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी बहुतांशवेळा पार्लरमध्ये धाव घ्यावी लागते.
Image credits: Social Media
Marathi
घरच्याघरी करा उपाय
घरच्याघरी काही वस्तूंच्या मदतीने पायांवरील टॅनिंग दूर करू शकता. यासाठी एक खास क्रिम तयार करावी लागेल. यामुळे टॅनिंग दूर होण्यासह पाय अधिक मऊसर आमि चमकदार होतील.
सर्वप्रथम सर्व सामग्री एका वाटीमध्ये मिक्स करुन घ्या. पेस्ट पायांना समान रुपात लावा. हलक्या हाताने 5 मिनिटे पायांना मसाज करा. जेणेकरुन टॅनिंग आणि डेड स्किन दूर होईल.
Image credits: Social media
Marathi
नारळाचे तेल
पाय कोमट पाण्याने धुवून घ्या. त्वचेला चमक येण्यासाठी मॉइश्चराइजर किंवा नारळाचे तेल लावा.
Image credits: Freepik
Marathi
फायदे काय?
या पेस्टमधील कॉफीमुळे डेड स्किन दूर होते. याशिवाय बेकिंग सोडा त्वचेला स्वच्छ करण्यास मदत करतो. टोमॅटो पल्प टॅनिंग हलके दूर करण्यास मदत करते आणि स्किन टोन सुधारतो.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.