Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
हातापायांना मुंग्या येण्याच्या समस्येवर उपाय
थंडीत दीर्घकाळ एकाच अवस्थेत बसून राहिल्यानंतर शरिराच्या एखाद्या भागात मुंग्या येतात. खरंतर, मुंग्या येणे पोषण तत्त्वांची शरिरात कमतरता असल्याचे संकेत आहे. यावरील उपाय जाणून घेऊया.
Image credits: Social media
Marathi
बसण्याची पद्धत
दीर्घकाळापासून एकाच अवस्थेत बसून राहू नका. बसण्याची पद्धत वेळोवेळी बदला.
Image credits: Getty
Marathi
हळदीचे दूध
हातांना येणाऱ्या मुंग्यांची समस्या दूर करण्यासाठी हळदीच दूध फायदेशीर ठरू शकता. दूधातील अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म हातांना येणाऱ्या मुंग्या कमी करतात.
Image credits: social media
Marathi
भरपूर पाणी प्या
हातापायांना येणाऱ्या मुंग्यांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. दिवसभरातून 10-12 ग्लास पाणी प्यावे.
Image credits: Social media
Marathi
हिरव्या भाज्यांचे सेवन करा
शरिरात व्हिटॅमि बी12 आणि ई च्या कमतरतेमुळे मुंग्या येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी दूध, अंडी आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा.
Image credits: Getty
Marathi
मेडिटेशन करा
तणावांमुळे शरिरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळेही शरिराला मुंग्या येण्याची समस्या उद्भवू शकते. यापासून दूर रहायचे असल्यास मेडिटेशन करा.
Image credits: social media
Marathi
कोमट पाणी प्या
हातापायांना येणाऱ्या मुंग्यांची समस्या दूर होण्यासाठी कोमट पाणी प्या.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.