Marathi

सोन्याच्या चेनसोबत सुंदर लक्ष्मी पेंडंट

Marathi

लक्ष्मी मोटीफ असलेलं पेंडंट

देवी लक्ष्मीच्या चेहऱ्याच्या आकाराचं हे सुंदर सोन्याचं पेंडंट आहे. साध्या सोन्याच्या चेनसोबत हे पेंडंट खूपच छान दिसेल.
Image credits: itumgrapes
Marathi

मोठ्या आकाराचं लक्ष्मी पेंडंट

गळ्यात असं मोठं पेंडंट घातल्यास तुमचा लूक पूर्ण होईल. कोणत्याही कार्यक्रमासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: Mirraw
Marathi

मोती लावलेले पेंडंट

हे लक्ष्मी मोटीफ असलेलं पेंडंट आहे, ज्याच्या खाली मोती लावलेले आहेत. लांब चेनसोबत घातल्यावर हे खूप सुंदर दिसतं.
Image credits: Gujjadi Swarna Jewellers
Marathi

पद्मासनातील देवी लक्ष्मीचं पेंडंट

कमळावर बसलेल्या देवी लक्ष्मीचं हे पेंडंट आहे. बारीक चेनसोबत हे पेंडंट खूपच शोभून दिसतं.
Image credits: Original Vasavi Jewellery Mart
Marathi

स्टोन वर्क असलेलं लक्ष्मी पेंडंट

पांढरे खडे असलेलं लक्ष्मी पेंडंट लहान मुलांसाठी अगदी परफेक्ट आहे. हे छोटं पेंडंट दोन ग्रॅममध्येही उपलब्ध आहे.
Image credits: Kisna
Marathi

ऐश्वर्यसंपन्न लक्ष्मी पेंडंट

तुमच्या लहान मुलीला देवी लक्ष्मीसारखं तेजस्वी दिसावं असं वाटत असेल, तर तुम्ही तिला असं पेंडंट असलेली चेन घालू शकता.
Image credits: Tanishq
Marathi

रंगीत खड्यात देवी लक्ष्मी

हे रंगीबेरंगी खड्यांनी सजवलेलं देवी लक्ष्मीचं पेंडंट आहे. दिसायला हे खूपच सुंदर आणि आकर्षक आहे.
Image credits: Mirraw

फक्त ५०० रुपयांत खरेदी करा ऑफिससाठी सुंदर कॉटन सूट, दिसाल एकदम हटके!

हृदयाच्या आरोग्यासाठी या ६ सोप्या गोष्टी नक्की करा, राहाल एकदम फिट

श्रावणासाठी झटपट काढून होतील अशा मेहंदी डिझाइन्स, खुलेल हाताचे सौंदर्य

फेस्टिव्ह सीजनसाठी दीपिकाच्या ७ हेअरस्टाईल्स, मिळवा एकदम स्टायलिश लुक