ड्यूई फाउंडेशनसोबत नॅचरल कंटूर आणि सॉफ्ट हायलाइट नवीन वर्षाच्या मेकअपमध्ये त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसेल.
ब्राँझ न्यूड ग्लॅम मेकअपसाठी पीची न्यूड ब्लशसोबत हलका गोल्डन हायलाइटर गालांवर लावा.
नवीन वर्षात ब्राँझ न्यूड ग्लॅम मेकअप हवा असेल, तर न्यूड पिंक किंवा ब्राऊन शेडची मॅटऐवजी ग्लॉसी फिनिश लिपस्टिक लावा.
नॅचरल शेपमध्ये फुल आणि सॉफ्ट-फिल्ड आयब्रो तुमच्या मेकअप लुकला अधिक आकर्षक बनवेल. तुम्ही आयब्रो पेन्सिलचा वापर करा.
ब्राऊन ब्राँझ आयशॅडो, सॉफ्ट स्मोकी ब्लेंड, पातळ आयलायनर आणि व्हॉल्यूम मस्कारा तुमचे डोळे मोठे दाखवेल.
मेकअप केल्यानंतर मेकअप फिक्सर नक्की लावा, जेणेकरून चेहऱ्यावर चमक टिकून राहील. तुम्ही ऑनलाइन मेकअप फिक्सरचे अनेक पर्याय निवडू शकता.
ख्रिसमस 2025 : क्यूट नातीसाठी विकत घ्या ख्रिसमस आऊटफिट, पाहा डिझाईन्स
शेवटच्या क्षणी मित्रपरिवाराला Christmas Gift देण्यासाठी खास आयडियाज
2026 मध्ये 9 लाँग वीकेंड, प्री-बुकिंग करून मिळवा स्वस्त तिकीट+हॉटेल
साडीत दिसा संस्कारी, वामिका गब्बीच्या 6 मॉडर्न हेअरस्टाईल ट्राय करा