Marathi

क्यूट बेबीला असे करा तयार, पाहा आयडियाज

Marathi

वुलन आउटफिट्स

25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच तुमच्या क्यूट नातीसाठी यंदाच्या ख्रिसमसवेळी सांताक्लॉजच्या थीमचे वुलन आउटफिट्स खरेदी करू शकता. 

Image credits: सोशल मीडिया
Marathi

फ्रिल ग्रीन अँड रेड ड्रेस

ख्रिसमस पार्टीसाठी तुमच्या नातीसाठी अशाप्रकारचे आउटफिट्स ट्राय करू शकता. 

Image credits: सोशल मीडिया
Marathi

मेरी ख्रिसमस ड्रेस

नवजात मुलीला अशाप्रकारचा मेरी ख्रिसमस मेसेज लिहिलेला ड्रेस परिधान करुन यंदाच्या नाताळच्या सणावेळी तिचे फोटोशूट करू शकता. 

Image credits: सोशल मीडिया
Marathi

रेड फ्रिल वर्क आउटफिट्स

लाल रंगातील क्यूट असा फ्रिल वर्क करण्यात आलेला ड्रेस तुमच्या मुलीसाठी खरेदी करू शकता. याशिवाय सांताक्लॉजची टोपी घालून तिचा लूक पूर्ण करू शकता. 

Image credits: सोशल मीडिया
Marathi

सिंपल अँड सोबर लूक

तुमच्या नातीचा यंदाच्या ख्रिसमसला सिंपल अँड सोबर लूक करत तिला सांताक्लॉजचा लूक देऊ शकता. 

Image credits: सोशल मीडिया
Marathi

रेनडिअर विथ सांता आउटफिट्स

तुमच्या गोंडस नातीसाठी ख्रिसमसवेळी रेनडिअर विथ सांता आउटफिट्सची थीम ठेवून तयार करू शकता. 

Image credits: सोशल मीडिया

शेवटच्या क्षणी मित्रपरिवाराला Christmas Gift देण्यासाठी खास आयडियाज

2026 मध्ये 9 लाँग वीकेंड, प्री-बुकिंग करून मिळवा स्वस्त तिकीट+हॉटेल

साडीत दिसा संस्कारी, वामिका गब्बीच्या 6 मॉडर्न हेअरस्टाईल ट्राय करा

मोर डिझाइनचे कानातले: मिनिमल नाही, मॅजिकल! घाला मयूर गोल्ड इयररिंग