Marathi

गणेश चतुर्थीसाठी मुलींकरता खास पारंपरिक ड्रेस

गणेश चतुर्थीचा सण येतोय. तुमच्या लाडक्या लेकीसाठी सुंदर ड्रेस खरेदी करून सणाचा आनंद द्विगुणीत करा. हे ड्रेस तुमच्या मुलींना नक्कीच आवडतील.

Marathi

सिल्क लेहेंगा, चोळी आणि दुपट्टा

सण म्हटलं की पारंपरिक ड्रेस हवाच. लेहेंगा आणि ब्लाउजमुळे मुलींचा क्युटनेस आणखी वाढतो. हे ड्रेस तुम्हाला ५०० रुपयांच्या आत सहज मिळतील.

Image credits: Gemini
Marathi

नऊवारी साडी

सण आणि साडी हे एक समीकरणच आहे. त्यातही नऊवारी साडी खूपच पारंपरिक दिसते. आजकाल बाजारात विविध रंगांमध्ये रेडीमेड नऊवारी साड्या मिळतात.

Image credits: Gemini
Marathi

कुर्ती-पँट सेट

मुलीला पारंपरिक पण स्टायलिश लूक द्यायचा असेल, तर कुर्तीसोबत पँट हा उत्तम पर्याय आहे. असे ड्रेस मुलांना जास्त त्रासदायक वाटत नाहीत आणि ते आरामदायक असतात.

Image credits: Gemini
Marathi

चंदेरी कुर्ता आणि धोती

आजकाल पालक मुलांसाठी चंदेरी कुर्ता आणि धोती या कॉम्बिनेशनची निवड करत आहेत. हे ड्रेस ऑनलाइन कमी किमतीत उपलब्ध आहेत.

Image credits: Gemini
Marathi

सिंपल आणि सुंदर लूक

मुलं सिंपल लूकमध्येही खूप गोंडस दिसतात. अशा रंगीबेरंगी ड्रेसमध्ये मुलांचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.

Image credits: Gemini

वय १० वर्षांनी कमी दिसावं वाटतंय? मग आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

६० सेकंदांपेक्षा कमी वेळेत मूड होईल फ्रेश, दररोज करा ही कामे

6 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे सुंदर नेकलेस, पाहा लेटेस्ट डिझाइन्स!

आर्थिक लाभासाठी रात्री झोपण्यापूर्वी किचनमध्ये नक्की करा ही 3 कामं!