Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
विमानतळावरील पदार्थ खाणे टाळा
एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी विमानाने प्रवास करण्यापूर्वी विमातळावर काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
Image credits: instagram
Marathi
विमानतळावर कोणते पदार्थ खाऊ नयेत?
विमानप्रवासावेळी बहुतांशजण अनहेल्दी पदार्थांचे सेवन करतात. यामुळे प्रकृती बिघडली जाऊ शकते. जाणून घेऊया विमानतळावर कोणत्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे याबद्दल पुढे...
Image credits: social media
Marathi
पिझ्झा
विमानतळावर पिझ्झाचे सेवन करणे टाळावे. यामुळे विमानात बसल्यानंतर प्रकृती बिघडली जाऊ शकते.
Image credits: freepik
Marathi
बर्गर
विमानतळावर बर्गर खाणे टाळावे. बर्गरसाठी वापरल्या जाणाऱ्या टिक्कीसाठी कोणत्या तेलाचा वापर केला जातो हे माहिती नसते. अशातच हाइजिनचाही कधीकधी प्रश्न उपस्थितीत राहतो.
Image credits: social media
Marathi
सॅलड
विमानतळावर रेस्टॉरंटमधील सॅलडचे सेवन करणे टाळा. सॅडेवरील बॅक्टेरियांमुळे आजारी पडले जाऊ शकतात.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.