पाकिटात किचनमधील ठेवा ही एक वस्तू, आर्थिक तंगीपासून रहाल दूर
Lifestyle Dec 03 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
पैशांची चणचण
बहुतांशजण धनलाभासाठी आपल्या पाकिटात काही गोष्टी ठेवतात. तरीही पैशांची चणचण भासते.
Image credits: social media
Marathi
धनलाभासाठी पाकिटात काय ठेवावे?
तुम्ही आर्थिक चणचणीचा सामना करत असाल तर पाकिटात तांदूळ ठेवू शकता. जाणून घेऊया याचे फायदे...
Image credits: Social media
Marathi
पाकिटात तांदूळ ठेवण्याचे फायदे
ज्योतिष शास्रानुसार, तांदूळ समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अशातच पाकिटात तांदूळ ठेवल्यास आयुष्यात सुख-समृद्धी येते.
Image credits: social media
Marathi
देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात
वास्तुशास्रानुसार, पाकिटात तांदूळ ठेवल्याने आर्थिक तंगी दूर होते. याशिवाय देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात.
Image credits: Social media
Marathi
धनलाभ होतो
ज्योतिषशास्रानुसार, तांदूळ स्थिरता आणि स्थिर विकासाचे मार्ग खुले करतात. यामुळे पाकिटात तांदूळ ठेवल्यास खूप धनलाभ होतो.
Image credits: social media
Marathi
21 तांदूळचे ठेवा दाणे
पाकिटात 21 अखंडीत तांदळाचे दाणे लाल कापडामध्ये बांधून देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर पाकिटात ठेवा.
Image credits: Social media
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.