शॉर्ट कुर्त्यापासून अनारकलीपर्यंत, निवडा 6 चिकनकारी कुर्ता सेट
उन्हाळा आला की कपड्यांचं टेन्शन येतं. पण चिकनकारी कुर्ता सेट तुम्हाला स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही देतील. पाहूया काही खास डिझाइन्स, जे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
Lifestyle Jun 05 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:instagram