शरीराची चरबी आठवड्याभरात होईल कमी, करा ही एक्सरसाइज
Lifestyle Mar 01 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
वजन वाढण्याची समस्या
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वजन वाढणे सामान्य समस्या झाली आहे.
Image credits: pinterest
Marathi
शरीराची चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइज
वजन कमी करण्याासाठी हेव्ही वर्कआउट करण्याएवजी केवळ एक एक्सरसाइज करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
बट किक्स एक्सरसाइज
संपूर्ण शरीराची चरबी कमी करण्यासाठी दररोज थोडावेळ बट किक्स एक्सरसाइज़ करू शकता. यासाठी जमिनीवर सरळ उभे रहा आणि पायांमध्ये अंतर ठेवा.
Image credits: social media
Marathi
अशी करा एक्सरसाइज
हात सरळ ठेवा आणि उड्या मारत डावा पाय उजव्या बटवर किक करा. यानंतर, हीच प्रक्रिया सतत सुरू ठेवा.
Image credits: social media
Marathi
शरीराची चरबी होईल कमी
दररोज बट किक्स एक्सरसाइज केल्यानंतर शरीराची चरबी कमी होऊ शकते. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यासही मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
पायांच्या मजबूतीसाठी फायदेशीर
बट किक्स एक्सरसाइजच्या मदतीने पायांना मजबूती मिळते. याशिवाय हिप्सची चरबी कमी होण्यास मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
स्नायू मजबूत होतात
दररोज पाच मिनिटे बट किक्स एक्सरसाइज़ केल्यानंतर स्नायू मजबूत होतात. यामुळे पायांचे दुखणेही कमी होऊ शकते.
Image credits: social media
Marathi
बॉडी पॉश्चर सुधारते
ज्या व्यक्ती डेस्क जॉब करतात यासाठी बट किक्स एक्सरसाइज फार फायदेशीर आहे. यामुळे बॉडी पॉश्चर सुधारले जाते.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओखळीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.