पार्लरमध्ये न जाता, घरच्या घरी नको असलेले केस काढण्यासाठी ही एक सुपर नॅचरल टीप आहे.
एका भांड्यात साखर, लिंबाचा रस आणि थोडं पाणी घालून ते चांगलं उकळू द्या.
हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात एक चमचा नारळाचं तेल घालून चांगलं एकत्र करा.
तयार झालेलं हे वॅक्सिंगचं मिश्रण एका भांड्यात काढून रात्रभर तसंच ठेवा.
सकाळी हे मिश्रण चेहरा, ओठ, हात अशा केसांच्या ठिकाणी पातळ थर लावून नंतर हळूवारपणे काढून टाका.
तुमची त्वचा संवेदनशील (sensitive) असेल, तर आधी त्वचेच्या लहान भागावर पॅच टेस्ट करून मगच वापरा.
घरात असलेल्या गोष्टी वापरून तुम्ही नको असलेले केस अगदी सहज काढू शकता.
Periods Diet : मासिक पाळीत महिलांनी कोणती फळं खाणं टाळावं? जाणून घ्या
रिसेप्शन पार्टीसाठी हे साडी कलेक्शन नक्की ट्राय करा!
Kanjeevaram Sarees : 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये सुंदर कांजीवरम सिल्क साड्या, कार्यक्रमात दिसाल उठून
घनदाट भुवयांसाठी वापरा हे एक तेल, आवठवड्याभरात दिसेल फरक