गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नाथांच्या नाथा.. सिद्ध समर्थ शुभंकारा.. नमितो तुज देवा.. शरण आलो कृपा करा..!! श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा! श्री दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
ज्याच्या ह्रदयात गुरु मूर्ती त्याची होई जगभरात किर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होईल वजा ,श्री दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
2-3gm गोल्ड विसरा, सोने-हिरे सारखी चमक असणारे 7 निवडक इयररिंग्ज
बहिणीला गिफ्ट करा सुंदर चांदीचे पैंजण, 3 ते 5 हजारांमधील बेस्ट आयडिया
मराठमोळ्या मृणाल ठाकूरचे बेस्ट ब्लाउज डिझाइन्स, बहिणीच्या लग्नात नक्की ट्राय करा
१०० रुपयांची व्हॅसलिन लावून त्वचेला हिवाळ्यात चमकवा, काय आहेत फायदे?