१०० रुपयांची व्हॅसलिन लावून त्वचेला हिवाळ्यात चमकवा, काय आहेत फायदे?
फक्त १०० रुपयांची व्हॅसलिन अनेक महाग स्किनकेअर प्रॉडक्ट्सची जागा घेऊ शकते. याचे फायदे जाणून घेतले की तुम्हीही आश्चर्यचकित होऊन जाल. चला तर मग आजच जाणून घेऊयात.
Lifestyle Dec 03 2025
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
त्वचा लगेच मऊ होते
व्हॅसलिनची ऑयली टेक्स्चर त्वचेवर एक प्रोटेक्टिव्ह लेयर तयार करते, ज्यामुळे ड्राय व रफ स्किन काही मिनिटांतच मऊ होते.
Image credits: Instagram
Marathi
ओठांसाठी बेस्ट उपचार
ओठ कोरडे, फाटलेले असतील तर व्हॅसलिनपेक्षा जलद आराम देणारी गोष्ट कमीच आहे. रात्री लावल्यास सकाळी ओठ स्मूथ आणि ग्लोइंग दिसतात.
Image credits: Instagram
Marathi
क्रॅक्ड हिल्सवर चांगला परिणाम
फाटलेल्या टाचा, कोरडी त्वचा आणि कठीण भागांवर रोज रात्री व्हॅसलिन लावल्यास काही दिवसांतच फरक जाणवतो. आपण पाय धुवून त्याला पुसून घ्यावं आणि त्यावर व्हॅसलिन लावल्यावर फरक जाणवून येतो.
Image credits: Pinterest
Marathi
हात व कोपऱ्यांना मॉइश्चर लावा
हात व कोपऱ्यांना मॉइश्चर लावायला हवं. व्हॅसलिन लावल्यावर हा भाग मऊ होऊन स्किनचे टेक्श्चर सुधारायला मदत होते. त्यामुळं नियमितपणे कोपऱ्यांना मॉइश्चर लावा.
Image credits: instagram
Marathi
मेकअप हायलाईटर म्हणून वापर
मेकअप हायलाईटर म्हणून व्हॅसलिनचा वापर केला जातो. हे व्हॅसलिन गालावर लावल्यावर आपल्या त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळायला मदत होते.