दह्यामध्ये असलेली पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी खूप चांगली असतात. दही आपली पचनशक्ती वाढवण्यासाठीही खूप मदत करते.
शरीरात काही विशिष्ट समस्या असतील तर दही अजिबात खाऊ नये. अशा परिस्थितीत दही फायद्याऐवजी जास्त नुकसान करते.
तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीची समस्या असेल, तर आजच दही खाण्याची सवय पूर्णपणे सोडून द्या.
सायनसची (Sinus) समस्या असल्यास दही अजिबात खाऊ नये. दही शरीरात कफ वाढवते आणि तुमची समस्या अधिक गुंतागुंतीची करते.
दह्यामध्ये असलेले लॅक्टोज हे घटक ॲलर्जी आणि दम्यासारख्या समस्यांना अधिक गंभीर बनवू शकते.
तुम्हाला जर दमा किंवा अस्थमाचा त्रास असेल, तर दही टाळणेच सर्वात चांगले आहे. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
Gold Mangalsutra : आजकालच्या मुलींना आवडणाऱ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स
Ragi Health Benefits : रोज नाचणी खाण्याचे 7 जबरदस्त फायदे
पुलाव चिकट होतोय? भात मोकळा आणि सुटसुटीत होण्यासाठी या टिप्स वापरा
Jhumka With Chain : साडी आणि लेहेंग्यावर रॉयल लूक देणाऱ्या झुमका चेन्स