मुलीच्या कानात अटकणार नाहीत अशा बाळी डिझाईन, जाणून घ्या 5 डिझाईन
Lifestyle Jan 21 2026
Author: vivek panmand Image Credits:Gemini AI
Marathi
मिनिमल गोल्ड हूप डिझाईन
आपण स्कुल गर्लसाठी जर एखाद कानातलं बघत असाल तर सर्वात आधी मिनिमल गोल्ड हूप डिझाईन हा पर्याय सर्वात चांगला ठरू शकतो. हि बाळी आपल्याला २ ग्रॅममध्ये बनून मिळू शकतो.
Image credits: instagram
Marathi
लटकन बाली
मजबुतीचे कानातले हवे असतील तर गोल्ड बळी आपण खरेदी करू शकता. यामध्ये लटकण खरेदी करू शकता.
Image credits: instagram
Marathi
बॉल लटकन इअरिंग्स
बॉल लटकन इअरिंग्स आपण घालून पाहू शकता, हे कानात घालायला सोपे असतात. आपल्या मुलीच्या कानात हे खूप सुंदर दिसून येईल
Image credits: instagram
Marathi
प्लेन इअरिंग्स
आपण लहान मुलींसाठी प्लॅन इअरिंग्स सहजपणे खरेदी करू शकता, हे सहजपणे आपल्या कानात जातात आणि खूप दिवसांसाठी चालतात.
Image credits: instagram
Marathi
पर्ल लटकन हूप
सिम्पल बाळी आपल्याला आवडत नसेल तर आपण पर्ल लटकन हूप टाईपची बाळी खरेदी करू शकता. यामध्ये दोन ते तीन छोटे लटकन असतात.