Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest AI Modified
Marathi
चाणक्य नीतीचा मूळमंत्र
आचार्य चाणक्यांच्या मते, "भावनेपेक्षा बुद्धीला जास्त महत्त्व दिलं, तर भांडणं आपोआप मिटतात." रागात घेतलेले निर्णय नेहमीच नुकसान करतात.
Image credits: pinterest
Marathi
कोणाचीही बाजू घेऊ नका
तुम्ही एकाची बाजू घेतली, तर दुसरी व्यक्ती नक्कीच दुखावली जाईल. आईसमोर बायकोबद्दल आणि बायकोसमोर आईबद्दल तक्रारी करणं किंवा चुकीचं बोलणं अजिबात टाळा.
Image credits: pinterest
Marathi
शांतपणे ऐकून घ्या
भांडण सुरू असताना होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे, कोणीच समोरच्याचं ऐकून घेत नाही. दोघी काय म्हणतायत ते शांतपणे ऐका. मध्येच पडून आणि आवाज वाढवून भांडण आणखी मोठं करू नका.
Image credits: pinterset
Marathi
दोघींचं म्हणणं ऐका
भांडणातली मोठी चूक म्हणजे समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून न घेणं. दोघींचे मुद्दे वेगवेगळे असू शकतात. ते शांतपणे ऐकून घ्या.
Image credits: pinterest AI Modified
Marathi
योग्य वेळेची वाट पाहा
योग्य वेळी बोललेला एक शब्दही भांडण थांबवू शकतो. वाद सुरू असताना नाही, तर दोघीही शांत झाल्यावर त्यांच्याशी हळुवारपणे बोला आणि समस्येवर तोडगा काढा.