दिवसातून दोनदा चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर तेज येईल. आपली त्वचा यामुळं मऊ राहायला मदत राहत.
आपण दररोज किमान ७ ते ८ तास झोपायला घ्यावी. पुरेशी झोप घेतल्यामुळं चेहरा टवटवीत आणि तजेलदार राहायला मदत होते.
आपण आहारात पालेभाज्या , फळ आणि कोथिंबीर याचा समावेश करू शकता. आपण आहारात पौस्टिक पदार्थाचा समावेश करायला हवा.
आपण दिवसभरातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवा. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि त्यामुळं त्वचेवर नैसर्गिक ग्लो यायला मदत होते.
सूर्याचे किरण हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण सनस्क्रीन वापरायला हवी. बाहेर पडताना आपण सनस्क्रिनचा वापर करा.
हिवाळ्यात उबदारपणासोबत फॅशनही, हिना खानकडून निवडा 6 ब्लाउज
मृणाल ठाकूरकडून 7 युनिक इअररिंग्स डिझाइन्स, गोल चेहऱ्यासाठी परफेक्ट
गोल्ड प्लेटेड बांगड्यांच्या 5 डिझाइन्स, सौंदर्यापुढे 4 तोळे सोनेही फिके
हँड पेंटेड झुमके घालून खुलवा तुमचा नूरानी चेहरा! निवडा 6 युनिक डिझाइन्स