उपाशी पोटी तुळशीची पाने चावून खाण्याचे भन्नाट फायदे, घ्या जाणून
Lifestyle Feb 25 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
तुळशीचे आरोग्यदायी फायदे
औषधीय गुणांनी समृद्ध असणाऱ्या तुळशीची पाने दररोज उपाशी पोटी चावून खावीत असा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यासह मानसिक लाभ होतो.
Image credits: Getty
Marathi
पचनक्रिया सुधारते
तुळशीची पाने दररोज उपाशी पोटी चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय पोटात गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होऊ शकते.
Image credits: Social media
Marathi
मधुमेह
तुळशीची पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राहू शकते. यामुळे मधुमेहाचे रुग्ण याचे सेवन करू शकतात.
Image credits: Pinterest
Marathi
हृदयाचे आरोग्य
तुळशीची पाने चावून खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवू शकता.
Image credits: Social Media
Marathi
त्वचा
उपाशी पोटी तुळशीची पाने चावून खाल्ल्याने त्वचेला ग्लो येते आणि केस मजबूत होण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.