Marathi

प्रेमभंग झाल्यावर काय करावं, या गोष्टी केल्यास प्रेम जाईल विसरून

Marathi

स्वतःला रडू द्या

दुःख दाबून ठेवू नका. रडलात तरी हरकत नाही, मन हलकं होतं.

Image credits: pinterest
Marathi

एकटेपणा टाळा

खूप वेळ एकटे राहू नका. कुटुंब, मित्रांसोबत वेळ घालवा. त्यांची सोबत खूप काही बदलवते.

Image credits: pinterest
Marathi

सोशल मीडियावरून ब्रेक घ्या

त्या व्यक्तीचे फोटो, मेसेज, आठवणी पुन्हा पुन्हा दिसतील. थोडा सोशल मीडिया ब्रेक मनाला शांत करतो.

Image credits: Istock
Marathi

स्वतःवर लक्ष केंद्रित करा

ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो ते करा— म्युझिक, वाचन, जिम, प्रवास… काहीही.

Image credits: Istock
Marathi

स्वतःला दोष देऊ नका

प्रेमभंग हा एकट्याचा दोष नसतो. नात्यात दोघांचाही भाग असतो.

Image credits: Istock
Marathi

नवीन गोल्स सेट करा

करिअर, फिटनेस, स्किल्स— या गोष्टींवर काम केल्याने आत्मविश्वास परत येतो.

Image credits: Istock
Marathi

गरजेप्रमाणे अंतर ठेवा

त्या व्यक्तीशी लगेच बोलण्याची किंवा जवळ जाण्याची गरज नाही. स्वतःला हील होण्यासाठी स्पेस द्या.

Image credits: Istock
Marathi

तुमची किंमत ओळखा

एक नातं तुटलं म्हणजे तुम्ही अपूर्ण नाही. तुमची किंमत तुमच्या व्यक्तिमत्त्वात आहे.

Image credits: Istock

नणंदेला भेट द्या 5 ग्रॅम तोळ्याचा दागिना, लग्नासाठी बनवा बंगाली मांग टिक्का

नॅशनल क्रश गिरीजा ओकसारखी लॅव्हेंडर कलर साडी, बघा 6 फॅन्सी डिझाइन

फक्त चांदबाली घालून चेहऱ्याचे तेज वाढवा, 200 रुपयांत खरेदी करा

मैत्रिणीला भेट द्या 1 ग्रॅम सुंदर सोन्याची अंगठी, प्रेमाला येईल सोनेरी किनार