अॅलोव्हेरा आणि हळद वापरून पॅक बनवा. अॅलोव्हेरा जेलमध्ये हळद वाटून मिसळा.
अॅलोव्हेरा जेल ब्लेंड करा. त्यात गुलाबपाणी मिसळा. या पॅकचा वापर फायदेशीर आहे.
अॅलोव्हेरा जेल ब्लेंड करा. त्यात मध मिसळा. वापरा.
अॅलोव्हेरा जेलमध्ये लिंबू रस मिसळून पॅक बनवा.
अॅलोव्हेरा जेल आणि काकडीचा रस एकत्र ब्लेंड करा. गाळून कापसाने चेहऱ्यावर लावा.
अॅलोव्हेरा जेलमध्ये केळी चोळून मिसळा. चेहऱ्यावर लावा.
अॅलोव्हेरा जेलमध्ये ग्रीन टी मिसळून पॅक बनवा. चेहऱ्यावर लावा.
अॅलोव्हेरा जेलमध्ये बारीक वाटलेले ओट्स मिसळून पॅक बनवा. चेहऱ्यावर लावा.
अशाप्रकारे अॅलोव्हेराचा पॅक बनवा. हा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेवर चमक येईल.
चटणी-लोणचं विसरा, केरळच्या आंबा करीसोबत चविष्ट नातं जोडा!
Kamarbandh Design: साडी आणि लेहेंग्यासाठी ट्रेंडी कमरपट्टे
Chanakya Niti: या 3 चुका केल्यात, तर पैसा कधीच टिकणार नाही!
स्वस्तात मिळवा फॅशनेबल लुक, घाला फक्त 100 रुपयांचे ऑक्सिडाईझ इअररिंग्स