सुंदर आणि युनिक लूकसाठी स्क्वेअर नेकलाइन टिश्यू सिल्क ब्लाऊज ट्राय करा. संगीत किंवा रिसेप्शन पार्टीवेळी लेहेंग्यावर अशाप्रकारचे ब्लाऊज छान दिसेल.
रिसेप्शन पार्टीत चारचौघात उठून दिसायचे असल्यास अशाप्रकारचे स्कॅलप्ड नेकलाइन टिश्यू सिल्क ब्लाऊज परफेक्ट आहे. यावर कुंदन किंवा डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल.
संगीत किंवा मेंदी सेरेमनीवेळी घागऱ्यावर डीप वी-नेक टिश्यू सिल्क ब्लाऊज छान दिसेल.
स्टायलिश लूकसाठी अशाप्रकारचे चोली पॅटर्न टिश्यू सिल्क ब्लाऊज ट्राय करा. यासाठी बॅकलेस पॅटर्नही निवडू शकता.
पार्टीसाठी अशाप्रकारचे स्वीटहार्ट नेक टिश्यू सिल्क ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर कुंदन ज्वेलरी शोभून दिसेल.
लेहेंग्यावर सुंदर आणि बोल्ड दिसायचे असल्यास त्यावर डीप नेक टिश्यू सिल्क ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर चोकर ज्वेलरी छान दिसेल.
हेव्ही पर्लने डिझाइन केलेले अशाप्रकारचे फ्रिल स्लिव्ह्ज वीनेक टिश्यू सिल्क ब्लाऊज ट्राय करू शकता. यामुळे लूक अधिक खुलला जाईल.
ऑफिस लुकसाठी सुनेला Gift द्या 2 ग्रामची ट्रेंडी छोटी झुमकी
वडा पाव खा आणि मिळवा शालिनी पासीसारखा फिगर, बनवा हेल्दी वर्जन vada pao
राम सितेचे येतील गुण, बाळांना द्या रामायणातुन प्रेरीत ही २० नावे
बाबा बागेश्वर: जेवणात वारंवार केस येणे कोणत्या गोष्टीचे संकेत आहे?