जर तुमची आई जुनी स्टील-अॅल्युमिनियमची भांडी वापरत असेल, तर विनोद किंवा हॉकिन्ससारख्या ब्रँडचे नॉन स्टिक कढई, तवा सेट भेट द्या.
आईच्या सकाळच्या दिनचर्येत बदल घडवण्यासाठी इलेक्ट्रिक केटल किंवा कॉफी मेकर भेट द्या. त्यात ती लगेच चहा, कॉफी किंवा पाणी गरम करू शकेल.
जर तुमच्या घरी अजूनही स्टीलच्या थाळ्या वापरल्या जात असतील, तर त्या बदलून आईला सिरेमिक किंवा बोरोसिलचा डिनर सेट भेट द्या. तो सध्या ट्रेंडमध्येही आहे.
सानिया मिर्झाचे 5 ट्रेडिशनल सूट, दिसाल कमाल
गोवा विसरा! विशाखापट्टणमचे हे ६ सीक्रेट बीच तुम्हाला वेड लावतील
सुंदर फ्लोरल चप्पल डिझाईन्स, बीच वेकेशनसाठी परफेक्ट!
सोनं नाही चांदीनेच उजळेल आईचा चेहरा!, भेट द्या ५ चांदीचे पैंजण