उन्हाळ्यात बीच वेकेशनवर जाताना क्रोशिया वर्कचे फुटवेअर निवडा. लाल रंगाचे गुलाबाचे फूल असलेले हे चप्पल खूपच सुंदर आहे.
जुन्या चप्पलवर पिवळा रिबन आणि टिशू पेपरचे फूल लावून नवीन चप्पल तयार करा.
उन्हाळ्यात गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांच्या स्लाइडर्स खूपच ट्रेंडी दिसतील.
स्ट्रॅपी फ्लॅट चप्पलवर पांढरी आणि पिवळी फुले चिकटवून ट्रेंडी लुक मिळवा.
बीच वेकेशनसाठी हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट आणि बो डिझाईनची चप्पल निवडा.
जूट बेस आणि मोठ्या पांढऱ्या फुलाची चप्पल सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.
सोनं नाही चांदीनेच उजळेल आईचा चेहरा!, भेट द्या ५ चांदीचे पैंजण
अंगरखा कॉटन सूटमधून दाखवा स्टाइल! पाहा लेटेस्ट डिझाईन्स
फ्लोरल प्रिंट ब्लाऊज घालून प्लेन-साध्या साडीला द्या रॉयल & डॅशिंग लुक
बघा बोल्ड आणि ब्युटीफूल पूजा हेगडेचे 8 समर कूल ड्रेसेस