लांबट चेहरा दिसेल अधिक आकर्षक, पाहा तृप्तीच्या हेअरस्टाईल्स
अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या अभिनयासोबतच फॅशनसाठीही ओळखली जाते. लांबट चेहरा असलेल्या मुली तिच्याकडून हेअरस्टाईलच्या टिप्स घेऊ शकतात.
Lifestyle Jun 10 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:instagram