श्रिया पिळगावर आयव्हरी रंगातील टिश्यू साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसतेय. यावर श्रियाने कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
प्युअर सिल्क साडी
रॉयल ब्लू रंगातील प्युअर सिल्क साडीसोबत श्रियासारखा लूक रिक्रिएट करू शकता. याशिवाय केसांमध्ये गजरा घाला.
Image credits: Instagram
Marathi
ट्रान्सपेरेंट साडी
एखाद्या पार्टीसाठी श्रियासारखी पांढऱ्या रंगातील ट्रान्सपेरेंट साडी नेसू शकता. रेशमच्या धाग्यांनी ऑर्गेंजा साडीवर वर्क करण्यात आल्याने अधिक सुंदर दिसतेय.