लसूण-कांदा खाल्ल्याने पाप लागते का? प्रेमानंद महाराज काय सांगतात?
Lifestyle Dec 01 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:facebook
Marathi
प्रेमानंद महाराज यांची अनमोल वाणी
आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनाद्वारे लाखो लोकांचे आयुष्य बदलुन टाकले आहे. आपल्या गृहस्थ जीवनाला साधे कसे ठेवावे याबाबत त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
Image credits: facebook
Marathi
लसुण कांद्याचा त्याग करावा का?
धर्माला मानणारे लाखो लोक लसुण-कांदा खात नाहीत किंवा त्यांनी खाणे सोडून दिले आहे. त्यांना वाटते की लसुण कांदा खाल्ल्याने पाप लागते. तथापि, याविषयी प्रेमानंद यांचे मत वेगळे आहे.
Image credits: facebook
Marathi
लसुण-कांदा खाणे वाईट नाही
प्रेमानंद महराज यांनी सांगितले की, जेथे बटाटे उगवले जाते तेथेच कांदा देखील उगवतो. मग कांदा खाणे खराब कसे होऊ शकते. याचे सेवन वर्जित नाही.
Image credits: facebook
Marathi
संतासाठी आहे वर्ज्य
प्रेमानंद महाराज यांनी सांगितले की कांदा आणि लसुण यामध्ये तमोगुण जास्त असतात. त्यामुळे संत आणि पुजारी याला खात नाहीत. कारण त्यांना भजन किर्तन करायचे असते.
Image credits: social media
Marathi
शरीर आणि मनावर टाकतो प्रभाव
लसुण आणि कांदा खाल्ल्याने शरीरीत उत्तेजना वाढते. मनात अशांती निर्माण होते. यामुळे ध्यान करणारे संत-पुजारी याचे सेवन करत नाहीत.
Image credits: instagram
Marathi
गृहस्थ जीवनात नाही निषिद्ध
लसुण-कांदा आरोग्यदायी असतात. यामुळे गृहस्थ जीवनात राहणाऱ्या लोकांसाठी ते वर्ज्य नाही. आपण कोणतीही शंका मनात न आणता यांना खाऊ शकता.
Image credits: freepik
Marathi
काय सांगतात तज्ञ
वैज्ञानिकदृष्ट्या देखील कांदा-लसुण आरोग्यासाठी लाभदायक आहेत. प्रतिकारशक्ती वाढवणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि संसर्गापासून वाचण्यासाठी कांदा लसुण लाभदायक असतात.