Marathi

महागड्या सोन्याचं टेन्शन सोडा! चांदीचे 7 दमदार मंगळसूत्र बघा

Marathi

हार्ट शेप सिल्व्हर मंगळसूत्र

22 कॅरेट सोनं घेणं शक्य नसेल, तर स्टाईलशी तडजोड करू नका. हे हार्ट शेप सिल्व्हर मंगळसूत्र खरेदी करा. यात फ्लोरल वर्कसोबत लटकनही आहे. काळ्या मण्यांची चेन याला अधिक आकर्षक बनवते.

Image credits: jewelleryshopper@instagram
Marathi

लीफ लॉकेट चेन सिल्व्हर मंगळसूत्र

लहान, मोठ्या काळ्या मण्यांच्या चेनवर पानांच्या आकाराचं (लीफ लॉकेट) हे मंगळसूत्र खूपच छान दिसेल. यात भरीव चांदीच्या तारा,  सोबत असलेला लाल रंगाचा खडा सुंदरता आणखी वाढवतो.

Image credits: jewelleryshopper@instagram
Marathi

क्यूपिड हार्ट मंगळसूत्र

चांदीचे आणि काळे मणी असलेल्या चेनवर क्यूपिड हार्ट मंगळसूत्र खूपच भारी दिसतं. तुम्ही हे लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारांमध्ये 1000 ते 2500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

Image credits: jewelleryshopper@instagram
Marathi

बटरफ्लाय सिल्व्हर मंगळसूत्र

साध्या डिझाइनपेक्षा काहीतरी युनिक, वेगळं हवं असेल, तर बटरफ्लाय सिल्व्हर मंगळसूत्र एक उत्तम पर्याय . मण्यांसोबत मीनाकारी खड्यांचं सुंदर काम आहे. हे तुम्ही एथनिक कपड्यांवर घालू शकता.

Image credits: jewelleryshopper@instagram
Marathi

ट्रॅडिशनल लॉकेट सिल्व्हर मंगळसूत्र

लग्न किंवा पार्टीसाठी 2000 रुपयांपर्यंत मिळणारं हे मंगळसूत्र आयडियल चॉईस आहे. यात चांदी, काळ्या मण्यांच्या चेनमध्ये सिल्व्हर झरकॉन पेंडंट, जे तुमचा संपूर्ण लूक अधिक आकर्षक बनवेल.

Image credits: jewelleryshopper@instagram
Marathi

झरकॉन खड्यांचे सिल्व्हर मंगळसूत्र

साध्या चेनवर डबल लेयर टियर ड्रॉप आणि लटकन वर्क असलेलं हे मंगळसूत्र तुम्हाला रॉयल लूक देईल. हे तुम्ही कॉटन-सिल्क साडीवर सिंगल पीस म्हणूनही घालू शकता आणि खूप सुंदर दिसाल.

Image credits: jewelleryshopper@instagram
Marathi

मीनाकारी ट्विस्टेड मंगळसूत्र

अर्धवर्तुळाकार, मीनाकारी ट्विस्ट असलेलं हे मंगळसूत्र सिंपल असूनही क्लासी लूक देतं. जास्त पैसे खर्च करायचे नसतील, तर 916 सिल्व्हरमध्ये मंगळसूत्र 1000 ते 1500 रुपयांपर्यंत मिळेल

Image credits: jewelleryshopper@instagram

Monsoon Fashion: शिफॉन ते कॉटन, पावसाळ्यात ट्राय करा ६ फॅन्सी स्लीव्हलेस कुर्ती

Patola Blouse : पावसाळ्यात कॉटन सिल्क साडी, त्यावर 6 पटोला ब्लाउज

Silver Baby Earrings: चिमुकली कानातले 2 हजारांत पाहा, भारी डिझाइन्स

Chain Toe Rings: पायांना जोडलेली नाजूक चेन, हातांच्या अंगठीप्रमाणे वाढवेल सौंदर्य