Marathi

चांदीच्या इअररिंग्सने मिळवा शाइन, 2 हजारात 6 सुंदर डिझाइन्स

Marathi

चंकी सिल्व्हर इअररिंग्स

मुलीला गिफ्ट द्यायचं आहे, पण सोनं खरेदी करण्याचं बजेट नाही? तर 2000 रुपयांच्या प्राइस रेंजमध्ये चंकी सिल्व्हर इअररिंग्सच्या डिझाइन्स युनिक आहेत, डायमंडसारखी चमक देतात.

Image credits: instagram
Marathi

चिक फ्लॉवर सिल्व्हर टॉप्स

चिक फ्लॉवर टॉप्स वजनाने हलके असतात आणि डिसेंट लूक देतात. हे सहसा ओपन हुक लॉकसह येतात, काढायला, घालायला सोपे असतात. तुम्ही 1 ते 10 वर्षांच्या मुलीसाठी हा एक चांगला पर्याय निवडू शकता

Image credits: instagram-
Marathi

सिल्वर हूप बाली डिझाइन

डायमंड शाइन सिल्व्हर हूप बालीची गोष्टच वेगळी स्कूल-कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी हा एक परफेक्ट पर्याय. हे डिझाइन खूप सोबर पण तुम्ही स्टोन,मीनाकारी वर्क असलेले कानातलेही खरेदी करू शकता

Image credits: gemini
Marathi

1 ग्रॅम सिल्व्हर झरकन इअररिंग

फ्लॉवर आणि हार्ट शेप असलेले इअररिंग हे एक एव्हरग्रीन डिझाइन आहे. हे डिझाइन तरुण मुलींना खूप आवडतं. तुम्ही सोनाराकडे 1000 ते 1500 रुपयांपर्यंत यात अनेक व्हरायटी पाहू शकता.

Image credits: instagram
Marathi

मेटॅलिक स्टार सिल्व्हर इअररिंग्स

लहान मुलींसाठी शायनिंग स्टार मेटॅलिक सिल्व्हर टॉप्स एक उत्तम पर्याय. कोणत्याही प्रकारचे खडे किंवा स्टोन वापरलेले नाहीत. त्यामुळे त्वचेला कोणतंही नुकसान न होता एक डिसेंट स्टाईल.

Image credits: gemini ai
Marathi

बटरफ्लाय इअररिंग्स

एस्थेटिक ट्रेंड फॉलो करत आपल्या मुलीसाठी बटरफ्लाय इअररिंग्स खरेदी करा.  स्टोनसोबत मेटल डिझाइनही आहे. तुम्ही हे कानातले ऑनलाइन किंवा ऑफलाइन 1000 ते 1200 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Image credits: gemini ai
Marathi

हार्ट शेप सिल्व्हर लटकन बाली

फ्लोरल आर्ट इअररिंग्स 10 वर्षांपुढील मुलींसाठी एक परफेक्ट चॉइस आहे. यामध्ये चांदीसोबत सॉलिटेअर आणि स्टडेड खड्यांचा वापर केला आहे. जर तुमच्या मुलीला कलरफुल लूक आवडत असेल.

Image credits: instagram- sj_trendy_jewellery

Chain Toe Rings: पायांना जोडलेली नाजूक चेन, हातांच्या अंगठीप्रमाणे वाढवेल सौंदर्य

Adjustable Ring: आता अंगठी होईल सहज लहान-मोठी, पाहा 6 खास डिझाइन्स

वेस्टर्न कपड्यांवर ट्राय करा हे ऑक्सिडाइज्ड नेकलेस, मिळेल हटके स्टेटमेंट लूक

कशावरही वापरा या 7 नोज रिंग्ज, 1 मिनिटात सुंदर लूक