पीस लिलीचं झाड माती आणि पाणी या दोन्हीमध्ये वेगाने वाढतं. या झाडाला जास्त देखभालीची गरज नसते.
स्पायडर प्लांटला एकदा पाण्यात मुळं फुटली की झालं, ते अगदी सहज वाढतं. या झाडाला खूप कमी काळजी घ्यावी लागते.
मनी प्लांट पाण्यात सहजपणे वाढणारं झाड आहे. कमी देखभालीतही ते तुमच्या बाल्कनीमध्ये छान वाढतं.
लकी बांबू कमी देखभालीत सहज वाढवता येतो. तो पाण्यातही खूप चांगला वाढतो.
फिलोडेन्ड्रॉन हे झाड पाण्यात खूप काळ टिकतं आणि छान वाढतं. या झाडाची अगदी थोडी काळजी घेतली तरी पुरेशी ठरते.
चायनीज एव्हरग्रीन झाड कमी देखभालीत पाण्यात सहज वाढवता येतं. हे दिसायलाही खूप आकर्षक असतं.
एअर प्लांट हवेतील ओलावा आणि पोषक तत्वं शोषून घेतं. हे झाड पाण्यातही चांगलं वाढतं.
कुकरमधून पाणी बाहेर येतंय? वापरा या सोप्या ट्रिक्स
डब्यातला गूळ ओला होतोय? वर्षभर फ्रेश ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिक्स
कानातल्यांचे हे डिझाइन्स आहेत खूपच स्पेशल, पाहताच क्षणी प्रेमात पडाल!
नवीन आकर्षक कानातले डिझाइन्स, पाहून जाल हरखून