Marathi

गुढीपाडव्याला हातावर काढा या 7 सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाइन्स

Marathi

सिंपल फ्लॉवर मेहंदी डिझाइन

फ्लॉवर पॅटर्न हा मेहंदीमधील सर्वात सोपा आणि सुंदर प्रकार आहे. तळहाताच्या मध्यभागी एक मोठं फूल काढा आणि त्याच्या आजूबाजूला छोटी-छोटी पानं काढा. 

Image credits: Pinterest
Marathi

वेल आणि मोर मेहंदी डिझाइन

वेल पॅटर्न खूपच एलिगंट आणि सिंपल दिसतो. यात बोटांपासून मनगटापर्यंत एक बारीक वेल काढली जाते. त्यावर छोटी फुलं, पानं आणि मोर काढतात. 

Image credits: Pinterest
Marathi

मंडला लोटस मेहंदी डिझाइन

मंडला लोटस मेहंदी डिझाइन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. यात तळहाताच्या मध्यभागी एक गोल मंडला काढून त्याच्या भोवती छोटे पॅटर्न्स काढले जातात. ही डिझाइन कमी वेळातही खूप आकर्षक दिसते.
Image credits: Instagram@ambrin_henna
Marathi

अरेबिक जाळी मेहंदी डिझाइन

जाळी डिझाइनमध्ये तळहातावर किंवा हाताच्या कोणत्याही भागावर नेटसारखा पॅटर्न काढला जातो. त्याच्यामध्ये लहान-लहान डॉट्स दिले जातात. ही अरेबिक जाळी मेहंदी डिझाइन खूपच स्टायलिश दिसते.
Image credits: Pinterest
Marathi

फिंगर मेहंदी डिझाइन

फिंगर मेहंदीमध्ये फक्त बोटांवर छोटे-छोटे पॅटर्न काढले जातात आणि तळहात मोकळा ठेवला जातो. ही डिझाइन मिनिमल आणि मॉडर्न लूक देते.
Image credits: instagram- mehndibyarchi
Marathi

शिव पॅटर्न मेहंदी डिझाइन

तुम्हाला थोडी क्युट डिझाइन हवी असेल, तर शिव पॅटर्न मेहंदी डिझाइन एक चांगला पर्याय आहे. यात तळहाताजवळ भगवान शिवाशी संबंधित छोटे इमोजी काढले जातात. 

Image credits: Gemini AI
Marathi

मिनिमल डॉट मेहंदी डिझाइन

तुम्हाला अगदीच सोपी डिझाइन हवी असेल, तर डॉट पॅटर्न सर्वात सोपा आहे. यात वेगवेगळ्या आकाराचे डॉट्स आणि लहान रेषा वापरून एक पॅटर्न तयार केला जातो. 

Image credits: Pinterest

Fashion Tips: सिंपल, सोबर लूकसाठी या आहेत विद्या बालनसारख्या साड्या

Jewellery: स्टायलिश हूप्स तेही खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये...

Gold Hoop Earrings: फक्त 2 ग्रॅम सोन्यात बनवा हूप इअररिंग्स, या 7 डिझाइन्स सेव्ह करून ठेवा

Teacher Look: टीचर लुकला द्या ग्लॅमरस टच, विद्या बालनच्या या 6 साड्या आहेत बेस्ट